चंदगड : बायको काजू फॅक्टरीत कामास गेली म्हणून शिवीगाळ करताना अंगावर धावून गेलेल्या सासू सासऱ्याच भांडण सोडवायला गेलेल्या सुनेला विळ्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दत्तू धुळू भाटे रा. सुरुते यांच्यावर सुन काजल भारत भाटे रा. सुरुते यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना बुधवारी तीन वाजन्याच्या सुमारास घडली.
याबाबत पो. नि. विश्वास पाटील यांच्या आदेशाने पो.हे.कॉ.अमोल पाटील अधिक तपास करत आहेत.