चंदगड /प्रतिनिधी
६ ऑक्टोबर रोजी
हलकर्णी फाटा येथे जन आधार दिव्यांग विधवा परीतकत्या निराधार व इतर रजिस्टर या संस्थेच्या फलकाचे आनावरन सकाळी साडे आकरा वाजता संपन्न होणार आहे तरी सर्व दिव्यांग विधवा परीतकत्या निराधार व नवीन व जुने सर्व लाभार्थी व नवीन करायचे आहेत त्यांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 9503363574 / 9421298048 या नंबर वर संपर्क साधावा असे अहवान जोतिबा गोरल यांनी केले आहे.